गोंदिया: हिरापूर येथील वृद्धीला अनोळखी कीटकांचा दंश, शहर पोलिसात गुन्हा नोंद
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 शेतशिवारात गेलेल्या कौशल हरिचंद चौधरी (७०) रा. हिरापूर ता. गोरेगाव यांना अनोळखी किटकाने दंश केल्याने त्यांना १६ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. ........