वर्धा: सेवाग्राम विकास आराखड्यातील पवनार येथे कामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी,पर्यंटकासाठी सुविधा निर्माण करू:पालकमंत्री भोयर
Wardha, Wardha | Aug 24, 2025
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या पवनार येथील धाम नदी परीसरातील कामांची दुरस्ती करावी. पवनार येथे येणाऱ्या...