शॉटसर्किट मुळे गोठ्याला भीषण आग लागली ही घटना तालुक्यातील गणेशपुर वाई येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली या आगीत शेती उपयोगी साहित्यसह खते केबल वायर जळून खाक झाले आहे सदर शेतकऱ्याचे 42 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कळंब: गोठ्याला भीषण आग शेती उपयोगी साहित्य जळून खाक गणेशपुर वाई येथील घटना - Kalamb News