महानगरपालिका जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोहिनूर मंगल कार्यालय येथे संपन्न झाल्या अहिल्यानगर शहर नगर तालुका पारनेर श्रीगोंदा राहुरी पाथर्डी शेवगाव येथील इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते यावेळी इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत मोठा प्रतिसाद दिला या निमित्ताने पक्ष आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रसिकेच पाहायला मिळाली