चांदूर रेल्वे: पंचायत समिती कार्यालय नजीक टांगा चौक येथे गृहनिर्माण अभियंता आणि साथीदारांला लाच घेताना अटक
Chandur Railway, Amravati | Aug 5, 2025
घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा हप्ता खात्यावर जमा करून देण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच मागणाऱ्या अभियंता राहुल नांदने...