अंबड: अंबड शिवारात भीषण अपघात — बाप–लेकाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; लेक जागीच ठार, वडील गंभीर जखमी मारडी अंबड रोड वरील घटना
Ambad, Jalna | Oct 15, 2025 अंबड शिवारात भीषण अपघात — बाप–लेकाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; लेक जागीच ठार, वडील गंभीर जखमी* अंबड (ता. अंबड) — अंबड शिवारात दुचाकीवरून जात असलेल्या बाप–लेकाला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने लेक जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल (दि. १४ ऑक्टोबर) रोजी रात्री सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान घडली. मयताचे नाव समाधान हिरामण बनसोडे (वय ३०) असे असून