16 जानेवारीला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कळंना हत्तीतील गुलशन नगर येथे पराते यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या सरस्वती काटेकर वय 23 वर्ष या पाणी गरम करण्यासाठी स्टीलच्या बकेटमध्ये लिटरचा रोड टाकून प्लग सॉकेट मध्ये लावीत असताना त्यांना विजेचा धक्का लागून त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळंना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.