चंद्रपूर: महाकाली मंदीर परिसरात तलवार घेवुन दहशत निर्माण करणारे इसमास अटक;
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Chandrapur, Chandrapur | Jun 26, 2025
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना यातील आरोपी विक्रमसिंग...