जालना: शासन आदेशाला केराची टोपली? जालन्यात बेकायदेशीर कमानींवरून खळबळ; कठोर कारवाईची मागण..
सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेल
Jalna, Jalna | Apr 28, 2026 शासन आदेशाला केराची टोपली? जालन्यात बेकायदेशीर कमानींवरून खळबळ; कठोर कारवाईची मागण.. सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा, विकासकुमार बागडी यांची आयुक्तांकडे मागणी.. आज दिनांक 28 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर प्रवेशद्वार व कमानींवरून मोठा वाद निर्माण झाला असून, शासनाच्या स्पष्ट आदेशाचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्