नगर: अहिल्या नगर शहरासह करंजी घाटशिरस,मढी गावाला फटका : अनेक गावात शिरले पावसाचे पाणी
शहरासह करंजी, घाटशिरस मधि गावात मोठा पावसाचा फटका बसला आहे. करंजी, घताशिरस मधी गावातील अनेक गावात पाणी शिरले आहे.अहिल्या नगर जिल्हा प्रशासन सर्व परिस्तीवर लक्ष ठेवून आहे.