जालना: जालना जिल्ह्यात सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण उत्साहात संपन्न..
पिंपळगाव व सेवली येथे दोन टप्प्यांत
Jalna, Jalna | Jun 24, 2026 जालना जिल्ह्यात सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण उत्साहात संपन्न.. पिंपळगाव व सेवली येथे दोन टप्प्यांत आयोजन; जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षभर प्रशिक्षण अभियान.. आज दिनांक 24 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बळकटीकरण करून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehens