वर्धा: पोलीस मुख्यालय येथे २०वा पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ :गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते कौशल्यवाण पोलिसांचा गौरव
Wardha, Wardha | Aug 26, 2025
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या व्यावसायिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना तपासातील कामांमध्ये अधिक निपुण...