आज दिनांक 27 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गडाचा पोराचे अमित पठाण ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितले महानगरपालिका निवडणूक दिनांक 15 जानेवारी रोजी होऊ तर सर्वच शहरातील नगरसेवक आपल्याला जो सोयीस्कर प्रभाग असेल तिथे आपली उमेदवारी दाखल करत आहे अहमद पठाण हे माजी नगरसेवक असून त्यांनी पुन्हा निवडणूक लढणार असल्याचे आज माध्यमांना सांगितले.