Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: खापरखेडा येथे होत असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात तरुण आक्रमक, दिला प्रशासनाला इशारा

Bhokardan, Jalna | Jun 3, 2026
आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथे शेकडो तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत गावात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवला आहे,कारण या अवैध दारू विक्रीने गावातील तरुण व्यसनाधीन होत आहे,गावाचे नाव सुद्धा खराब होत आहे, त्यामुळे प्रशासनाने 2 दिवसाच्या आत दारू विक्री बंद करावी नसता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सचिन फटाले यांच्यासह शेकडो तरुणांनी दिला आहे.