भंडारा जिल्हा प्रशासनाने हद्दपारीचे आदेश देऊनही शहरात बिनधास्तपणे वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. हर्षल उर्फ हर्षपाल संजय पाउलझगडे (वय २४, रा. भगतसिंग वार्ड, नवीन टाकळी, भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हर्षलला त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांनी २८ ऑगस्ट २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, हा आदेश धाब्यावर बसवून तो २७ डिसें