राजूरा: आ. मुनगंटीवार सेवा केंद्रे, राजुरा विधानसभा क्षेत्रातील परिसरात 27 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, राजुरा विधानसभा च्या वतीने आज दि. 19 सप्टेंबर ला 5 वाजेपर्यंत राजुरा विधानसभा परीसरातील 27 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ मिळवून देण्यात आले त्यामध्ये राजुरा कार्यलयात : जातीचे प्रमाणपत्र-01,नॉन क्रिमिलीअर-02,7/12-02, आयुष्यमान कार्ड-02 आदी लाभांचा यात समावेश आहे