चंद्रपूर: आ. किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील‘वीरुगिरी’ आंदोलनाची सांगता
Chandrapur, Chandrapur | Aug 23, 2025
थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील १६५ मीटर उंच चिमणीवर चढून सुरू केलेले...