राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच मनसे नेते राजू उंबरकर आनी जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली केळापुर तालुक्यातील मराठवाकडी गावातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रवेश केला असल्याची माहिती आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.