भंडारा: कांद्री येथील 26 वर्षीय तरणीचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; भंडारा पोलिसांत घटनेची नोंद
भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्रतीक्षा नंदलाल खेवले (वय २६, रा. कांद्री या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद भंडारा पोलीसांनी केली आहे. प्रतीक्षा खेवले यांना १४ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास उपचारासाठी भंडारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु १५ सप्टेंबर रोजी रात्री १२:३० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नवखरे यांच्या रिपोर्ट वरून भंडारा...