परभणी: जिल्ह्यात गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा केल्याने पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांनी मानले आभार
Parbhani, Parbhani | Sep 7, 2025
परभणी जिल्ह्यात काल श्री गणरायांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. सर्व गणेश मंडळाना पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी...