अमरावती जिल्ह्यातील लेहगाव येथे तक्षक महाराज मंदिर येथे पौष महिन्यानिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज पूजाला सुरुवात झाली आहे ले गावच्या काही अंतरावर निसर्गमय वातावरणात हे मंदिर असून येथे नागदेवता तक्षक महाराज विराजमान आहे तर ते अतुल महाराज हे असून ते या मंदिराचे सांभाळ करतात दरवर्षी त्या मंदिरात भागवत सप्ताह व नंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते या संदर्भात अतुल महाराजांनी माध्यमांना माहिती दिली.