जालना: नवा नाही, जुन्याच निर्णयांचे आकर्षक पॅकेजिंग मराठवाड्यातील मराठा समाजाची फसवणूक
ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. प्रसाद लाड
Jalna, Jalna | Jun 8, 2026 नवा नाही, जुन्याच निर्णयांचे आकर्षक पॅकेजिंग मराठवाड्यातील मराठा समाजाची फसवणूक ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. प्रसाद लाड यांच्यावर डॉ. संजय लाखेपाटील यांचा घणाघाती आरोप हैदराबाद गॅझेट आरक्षणाच्या मूळ मागणीला पुन्हा बगल; न्यायालयीन, कायदेशीर आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा.. आज दिनांक 8 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतेच जाहीर केलेले नि