वर्धा: पृथ्वीराज शिंदे यांची भाजयुमो जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती:पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले अभिनंदन
Wardha, Wardha | Aug 7, 2025
भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीची (भाजयुमो) नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली त्यात नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे....