जालना: जिजामाता द्वार मार्गाची चाळण; जीवघेण्या खड्ड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त..
पावसात खड्डे की सापळे? जिजामा
Jalna, Jalna | Jul 8, 2026 जिजामाता द्वार मार्गाची चाळण; जीवघेण्या खड्ड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त.. पावसात खड्डे की सापळे? जिजामाता द्वार रस्त्यावर नागरिकांचा जीव धोक्यात.. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; अपघाताची वाट पाहतेय का महानगरपालिका?.. जिजामाता द्वार मार्गावरील खड्ड्यांनी वाहनचालक हैराण; तातडीच्या दुरुस्तीची मागणी.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार