गणेश पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांनी 26 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, गणेश पेठ हद्दीत एकतर्फी प्रेमातून एका युवकाचा खून केल्याचे धक्कादायक घटना समोर आली होती याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव यांनी दिली आहे