परभणी: 65 एमएम पेक्षा कमी पावसानेसुद्धा कापूस ओंबळून, सोयाबीन करपतेय, तात्काळ मदत द्या: भाजपचे डॉ. सुभाष कदम
Parbhani, Parbhani | Aug 25, 2025
सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे ( 65 mm पेक्षा जास्त पाऊस झालेल्या महसूल मंडळात अतिवृष्टी गृहीत धरून तर 65 mm पेक्षा कमी पाऊस...