शिरोळ: इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत सुरुवात, सजवलेल्या देखाव्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधले
Shirol, Kolhapur | Sep 6, 2025
इचलकरंजी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव...