फलटण: फलटण येथे वडिलांच्या दारूच्या व्यसनाला वैतागून मुलीची आत्महत्या फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद
फलटण येथे आचल लखन पवार वय 18 हिने दिनांक 31 ऑक्टोबर रोजी वडील सतत दारू पिऊन आईशी भांडण करतात या कारणाने वैतागून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे याचा तपास फलटणी शहर पोलीस ठाण्याचे हवलदार रणवरे हे करत आहेत.