सातारा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चामुळे पोवई नाक्यावर वाहतूक ठप्प
Satara, Satara | Sep 15, 2025 किमान वेतन अनुदान दरमहा वेळेत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, आदी मानण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज मोर्चा काढला होता, हा मोर्चा आज सोमवारी 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता साताऱ्यातील, पोवई नाका या ठिकाणी आल्यानंतर, सिव्हिल हॉस्पिटल मार्ग व लोणंद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, वाहनधारकांनी मोर्चातून वाहने काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी आरडाओरडा केल्यामुळे संपूर्ण मोर्चा संपेपर्यंत वहान धारकांना थांबावे लागले, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.