सातारा: जिल्हा रुग्णालयात बुधवारी रात्री दोन गटातील झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
Satara, Satara | Sep 18, 2025 साताऱ्यातील नामदेववाडी झोपडपट्टी येथे दोन गटात मारामारी झाल्यानंतर, जखमीला जिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले,यावेळी पुन्हा या ठिकाणी दोन गटात हाणामारी झाली, त्यामुळे जिल्हा रुग्णाला तणावाचे वातावरण होते, यावेळी सातारा शहर पोलिसांनी येऊन जमाव पांगवला, दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आज गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून व्हायरल झाला आहे,