जालना: जालन्यात गुंडांचा हैदोस! तलवारी-लोखंडी रॉडचा रक्तरंजित संघर्ष; १८ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या..
लहान मुलांच्या किरकोळ
Jalna, Jalna | Jul 19, 2026 जालन्यात गुंडांचा हैदोस! तलवारी-लोखंडी रॉडचा रक्तरंजित संघर्ष; १८ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या.. लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे हिंसक रूप; दोन महिला जखमी, एक संशयित ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू.. आज दिनांक 19 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वाल्मीक नगर परिसर रविवारी अक्षरशः रणांगण बनला. तलवारी, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात अहमद रियाज सय्यद (वय १८) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आ