धुळे: मुकटी गावाजवळील रस्त्यावर दुचाकीला पिक अप वाहनाची समोरुन धडक दोघे शेतकरी जखमी तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 21, 2025 धुळे मुकटी गावाजवळील रस्त्यावर दुचाकीला पिक अप वाहनाने समोरुन धडक दिल्याने दोघे शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 21 सप्टेंबर रविवारी सकाळी नऊ वाजून 56 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. मुकटी गावाजवळील रस्त्यावर 19 सप्टेंबर सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पिक अप वाहन क्रं एम एच 41 जी 9669 वरील चालकाने भरधाव वेगाने येत दुचाकीला क्रं एम एच 19 ई एफ 327 हिला समोरुन धडक दिल्याने दोघे शेतकरी रस्त्यावर फेकले गेले.दुचाकीचे नुकसान झाले. सचिन देविदास पाटील , संदीप कोम