खालापूर: दोन दिवसात पक्षाकडून निवडणुकीबाबत भूमिका करणार स्पष्ट
उत्तर रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासून कामाला लागावे असे उत्तर रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जातील , त्याचप्रमाणे पक्षाची भूमिका स्पष्ट होईल असे यावेळी त्यांनी सांगितले.