हवेली: काळेवाडी,हिंजवडी येथे दुचाकी चोरी करणा-या आरोपींना काळेवाडी पोलीसांनी पकडले. ८,४०,००० रु.कि.च्या २० दुचाकी केल्या जप्त
Haveli, Pune | Aug 21, 2025
हिंजवडी काळेवाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या काळेवाडी पोलीसांनी गुन्हेगारांना...