नांदेड: राज ठाकरे पुरावे दाखवत असतील तर निवडणूक आयोगाने यावर गंभीर्याने विचार करायला हवा,मंत्री संजय शिरसाठ विश्रामगृहात म्हणले
Nanded, Nanded | Nov 1, 2025 आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ म्हणाले दुबार मतदाराबाबत पुरावे देत असतील तर निवडणूक आयोगाने गंभीर्याने दखल घेतली पाहिजे, निवडणूक घ्यायची की लांबवायाची याबाबतही तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे अशी प्रतीक्रिया मुंबईतील मोर्चाबाबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली. लोकांचा आक्रोश असेल, लोकांना वाटत असेल तर मारदार याद्यांची छाननी व्हायला पाहिजे, आमचा विरोध मोर्चालाही नाही, मंत्री संजय शिरसाट म्हणाले