18 डिसेंबरला रात्री 9 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांच्या अनुभव अभ्यास आणि समाजभान यांचा संगम असलेल्या सदरक्षणाय खलनिग्रणाय या पुस्तकाचा भव्य विमोचन सोहळा पोलीस भवन येथे पार पडला या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिं यावेळी पोलीस अधिकारी वसाहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग समाज रक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचे या पुस्तकात अधोरेखित करण्यात आले आहे