ठाणे: लोकमान्य नगर येथे दाटी-वाटीच्या वस्तीत इमारत तोडताना इतर इमारतींना हादरे, रहिवाशी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद
Thane, Thane | Sep 5, 2025
ठाणे शहराच्या लोकमान्य नगर पाडा क्र.1 येथे दाटीवाटीच्या वस्तीत असलेल्या अत्यंत धोकादायक इमारती तोडण्याची काम सुरू आहे....