अवयव दाना बाबत माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचे जनतेस आवाहन..
व्यक्ती जिवंतपणे किंवा मृत्यूनंतर आपण आपल्या अवयवाचे दान करू शकतो या दानामुळे एखाद्या व्यक्तीला पुनर्जन्म मिळाल्यासारखा असतो त्यामुळे आपण अवयव दाना बद्दल गैरसमज न बाळगता या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे .. व जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन संमती फॉर्म किंवा ऑनलाइन प्रतिज्ञापत्रक भरावे..