मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली सौरपंपाची योजना आता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे आणि त्यामुळे अनेक अनावश्यक खर्च कमी झाले आहेत याच भावनेतून गुरुवारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना ते बोर्डीकर यांना भाजीपाल्याचा हार घालून केला सन्मान.