वाशिम: वाशिम शहरापासून ते मालेगाव बायपास पर्यंत रोडवर आज तासंतास वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांना मोठा त्रास
Washim, Washim | Sep 19, 2025 मालेगाव रोडवर दररोज तासंतास वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांना मोठा त्रास.वाशिम शहरापासून मालेगाव बायपास पर्यंत नवीन रस्ता बनवण्याचं काम सुरु आहे. मात्र या मार्गावरची जड वाहतूक पर्यायी मार्ग असतांनाही वळवण्यात नं आल्यानं झाकलवाडी गावाजवळ दररोज तासंतास वाहतूक कोंडी होतेय. या मार्गावरून शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांची मोठी संख्या असल्यानं त्यांनाही या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. या मार्गावरील वाहतूक बायपा