मालेगाव: मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा, 5 गुन्हे, 535 आरोपी, 3977 जन्म प्रमाणपत्र रद्द...
मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा, 5 गुन्हे, 535 आरोपी, 3977 जन्म प्रमाणपत्र रद्द... Anc: मालेगाव येथे जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले असून 535 संशयित आरोपी या गुन्ह्यांमध्ये आहेत. याप्रकरणात 3977 जन्म प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेले आहेत. FIR क्रमांक 40, 51, 138 छावणी पोलिस स्टेशन FIR क्रमांक 103 किल्ला पोलिस स्टेशन FIR क्रमांक 38 आझाद नगर पोलीस स्टेशन असे पाच गुन्हे दाखल आहेत. 535 लोकांना संशयित आरोपी करण्यात आले असून त्यात अर्जदार/लाभार्थी आरोपी 367 वकील आरोपी 43