राळेगाव तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये या मागणीला धरून तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारला वीज महावितरण कार्यालय राळेगाव येथील उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले.
राळेगाव: शेतकरी नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन - Ralegaon News