जालना: वडोद तांगडा, धावडा ,पोखरी गावासह जालना जिल्ह्यात काही भागात पावसाचे आगमन, बळीराजाला खरीप पेरणीची आस
Jalna, Jalna | Jun 20, 2026 आज दिनांक 20 जून 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 7:30वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील वडोद तांगडा, धावडा ,पोखरी या गावासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळत पाऊस झाला आहे या पावसामुळे बळीराजा सुखावला असून मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकऱ्याला आता खरीप पेरणीची आस लागली आहे कारण जिल्ह्याभरातील हजारो हेक्टर वर असलेल्या खरीप पेरण्या रखडले आहे, आता या पावसामुळे पाऊस येता झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.