गंगाखेड: वर्कशॉप मध्ये घुसला विषारी नाग : कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
गंगाखेड तालुक्यातील म्हातपूरी येथील जय अंबिका मोटार वर्कशॉप मध्ये घुसला विषारी नाग साप सर्व कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ सर्पमित्र राजे यांनी सदरील नागास केले रेस्क्यू व वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांना केले भयमुक्त सदरील विषारी सापास निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करून दिले जीवनदान