राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या परळी वैजनाथ तालुका उपाध्यक्षपदी धनराज गित्ते यांची निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन
Parli, Beed | Oct 9, 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या परळी वैजनाथ राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलची उर्वरित कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या (शरदचंद्र पवार गट) तालुका उपाध्यक्षपदी धनराज गित्ते यांच्या निवडीबद्दल मित्र मंडळीकडून होतंय अभिनंदन