राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलची कार्यकारणी जाहिर ; तालुका उपाध्यक्षपदी धनराज गित्ते तर संघटकपदी सतीश कुडगिर यांची निवड
Parli, Beed | Oct 9, 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या परळी वैजनाथ राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलची उर्वरित कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या (शरदचंद्र पवार गट) तालुका उपाध्यक्षपदी धनराज गित्ते तर संघटकपदी सतीश कुडगिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेभाऊ फड यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.