परळी: शहरातील डोंगर तुकाई देवीचं मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलं दर्शन
Parli, Beed | Oct 8, 2024 परळी शहरातील, डोंगर तुकाई देवीचं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवार (दि.7) ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 च्या दरम्यान दर्शन घेवून भाविकांशी संवाद साधला, यावेळी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य, नागरिकांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य व संपन्नता नांदु दे, अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली यावेळी नितीन कुलकर्णी, अनंत इंगळे, जितेंद्र नभाडे ,रमेश भद्रे, महावीर महालिंगे, रंगनाथ साव