नांदगाव: नस्तनपुर नायडोंगरी रोडवर हॉटेल राजवर्धन जवळ मोटरसायकलचा अपघात महिलेचा मृत्यू
नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर नायडोंगरी रोडवर असलेल्या हॉटेल राजवर्धन जवळ निष्काळजी पणाने मोटरसायकल चालवून मोटरसायकलचा अपघात होऊन सुनिता धनगर यांचा मृत्यू झाल्याने या संदर्भात अर्जुन धनगर यांच्या विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित विनय तपास एएसआय सानप करीत आहे