नांदेड: जुनागंज येथे प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने पार्थिवसोबत हळदी कुंकू लावून केलं लग्न
Nanded, Nanded | Nov 29, 2025 प्रियासी मुलीने सक्षमच्या पार्थिवसोबत हळदी कुंक लावून केलं विधीवध लग्न दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान शहरातील जुनागंज येथे मयत सक्षमवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रियसी आंचलने धाडसी निर्णय घेत आपल्या प्रियकराच्या मृतदेहासोबतच विवाह केला. सक्षमच्या पार्थिवावर तिने हळद-कुंकू लावून विधी पूर्ण केले.माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले माझा प्रियकर मरूनही जिंकला,असे म्हणत आंचल हंबरडा फोडत रडली. आंचल मामिलवाड हची जुनागंज इथे प्रतिक्रिया