जालना: माळशेंद्रा येथील दोन युवकांची शासकीय सेवेत निवड; भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्याकडून सत्कार
Jalna, Jalna | Apr 30, 2026 जालना तालुक्यातील माळशेंद्रा गावातील दोन युवकांची पोलीस व सैन्य सेवेत निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. किरण सतीश कांबळे यांची जालना पोलीस भरतीत नियुक्ती झाली असून सचिन सतीश कांबळे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल भाजप महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी दोन्ही युवकांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी माळशेंद्रा गावाचे सरपंच शिवाजी जाधव यांनीही युवकांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. गावातील युवकांनी मे